शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

स्वच्छता अभियानात एक टन कचरा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 12:01 IST

Swachh Bharat Abhiyan Kmc kolhapur -कोल्हापूर शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा केला. मोहिमेचा ९८ वा रविवार असून या अभियानामध्ये सामाजिक संघटना, संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली मोहीम झाली.

ठळक मुद्देस्वच्छता अभियानात एक टन कचरा उठावअभियानामध्ये सामाजिक संघटना, संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा केला. मोहिमेचा ९८ वा रविवार असून या अभियानामध्ये सामाजिक संघटना, संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली मोहीम झाली.उड्डाणपूल ते टेंबलाईवाडी मेनरोड, रंकाळा टॉवर परिसर, संभाजीनगर पेट्रोल पंप ते क्रशर चौक, बजापराव माने तालीम हॉल परिसर, रिलायन्स मॉल मागे, नाला परिसर, पंचगंगा नदी घाट व स्मशानभूमी परिसर, आंबेडकर उद्यान परिसर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेत ३ जेसीबी, ३ डंपर, ६ आरसी गाड्या, १ ट्रॅक्टर ट्रॉली, ३ औषध फवारणीचा वापर करण्यात आला. महापालिकेचे १४० कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी स्वच्छतादूत अमित देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर