शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर पेट्रोल टाकून जाळून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 11:45 IST

सातारा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पिरवाडी येथे युवकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देऊन त्याचा निघृर्ण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देसाताऱ्यातील उपनगरातील घटना; पोलिसांकडून तपास सुरुमृताची ओळख पटली नाही

सातारा: शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पिरवाडी येथे युवकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देऊन त्याचा निघृर्ण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.जिल्हा परिषदेला लागूनच असलेल्या पिरवाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिरवाडी येथे जाणाऱ्या रस्त्याकडेला मोकळी जागा आहे. या ठिकाणी झाडे-झुडपे वाढलेली आहेत. याच ठिकाणी काही नागरिकांना एक युवक जळालेल्या अवस्थेत दिसला. यानंतर याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.संबंधित मृत युवक पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पोलिसांना अद्याप पटविता आली नाही. मृतदेहाशेजारी पोलिसांना मोबाईल सापडला असून, त्याच्या मोबाईलचीही पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांना मोबाईलचा केवळ ह्यईएमआयह्ण नंबर सापडला आहे. यानंबरवरूनच संबंधित मृत युवकाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.मृत युवक आजूबाजूच्या परिसरातील असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणातून व कशासाठी झाला, हे मृत युवकाची ओळख पटल्यानंतरच समोर येणार आहे.पोलिसांची आठ पथके तैनात...सातारा शहराचाच भाग असलेल्या पिरवाडी परिसरात खुनाचा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या परिसराला लागूनच अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या खुनाचा तत्काळ छडा लागावा, यासाठी तातडीने पोलिसांची आठ पथके तैनात केली आहेत. प्रत्येक टीमला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली असून, काही तसांतच या प्ररणाचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर