शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

अंगावर पेट्रोल टाकून जाळले ; खून झालेल्या युवकाची ओळख पटली; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 17:07 IST

अंगावर पेट्रोल टाकून पेटवून खून झालेल्या युवकाची अवघ्या दोन तासांत ओळख पटविण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देखून झालेल्या युवकाची ओळख पटली; कारण अस्पष्टअंगावर पेट्रोल टाकून जाळले

सातारा : अंगावर पेट्रोल टाकून पेटवून खून झालेल्या युवकाची अवघ्या दोन तासांत ओळख पटविण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.मंदार प्रदीप नगरकर (वय ३२, सध्या रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार, मूळ रा. रविवार पेठ, कोल्हापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सातारा शहरालगत असणाऱ्या पिरवाडी येथे सोमवारी सकाळी जळालेल्या अवस्थेत पोलिसांना मृतदेह आढळला.

पेट्रोल टाकून जाळून युवकाचा खून करण्यात आल्याने पोलीस अधिकाऱ्यांची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी पिरवाडी, खेड, लक्ष्मीटेकडी परिसरात या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर संबंधित मृत युवक लक्ष्मीटेकडी येथे वास्तव्यास होता, अशी माहिती समोर आली.

शोभा नगरकर यांनी हा आपला मुलगा मंदार नगरकर असल्याचे ओळखले. मृतदेह पाहून आईने आक्रोश केला. मंदार हा गवंडी काम करत होता. तो एकुलता एक होता. त्याचा खून कोणी व कशासाठी केला, हे अद्याप समोर आले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर