शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

ऐकत नाहीत म्हणून तीन दिवस आता पेठवडगाव होणार पूर्ण लॉकडाऊन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 18:41 IST

   कोणतेही कारण नसताना नागरिक मोठ्या संख्येने या कालावधीत रस्त्यावर उतरत आहेत.अनेक जण सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरत नाहीत. त्यामुळे नागरीकांना व शहराला संभाव्य धोका मोठा आहे. प्रशासनाने याबाबत कडक धोरण घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवडगाव उद्यापासून तीन दिवस १०० % लॉक डाऊन 

पेठवडगाव  : वडगाव शहर शनिवार (दि.२५) पासून तीन दिवस पूर्ण 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती नगराध्यक्ष मोहनलाल माळी व मुख्याधिकारी सुषमा कोल्हे शिंदे यांनी आज पत्रकारांना दिली.       वडगाव शहर हे बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे. शहराची लोकसंख्या ३० हजार अधिक असून लगतच्या गावात लोकसंख्या मोठी आहे.त्यामुळे शहरात खरेदी साठी गर्दी होते. शहरात लॉकडाऊन कालावधीमध्ये सकाळी किराणा दुकाने सुरू होती. तर भाजीपाला तसेच फळ विक्री फिरून विक्री ठेवण्यात आली आहे. मात्र काही जण बसून विक्री करतात. यावर प्रशासनाने कारवाई बडगा उगारला आहे.        कोणतेही कारण नसताना नागरिक मोठ्या संख्येने या कालावधीत रस्त्यावर उतरत आहेत.अनेक जण सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरत नाहीत. त्यामुळे नागरीकांना व शहराला संभाव्य धोका मोठा आहे. प्रशासनाने याबाबत कडक धोरण घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याअंतर्गतच शहर आगामी तीन दिवस १०० टक्के लॉकडाऊन करण्यात येत आहे.   तीन दिवस लॉकडाऊनमध्ये● सकाळी ६ ते ९ या वेळेत  फक्त दुध,वृत्तपत्रे विक्री सुरू राहील.●भाजीपाला व किराणा दुकाने पूर्णपणे बंद राहतील.●औषध दुकाने १२ वाजे पर्यंत सुरू राहतील.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस