शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

डिजिटल हयातीचे दाखले पेन्शनधारकांनी २८पर्यंत द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 00:01 IST

भविष्यनिधी कार्यालय : आधारशी जोडून आॅनलाईन करणे आवश्यक

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील कर्मचारी भविष्य्निधी उपक्षेत्रीय कार्यालयामार्फत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व पेन्शनधारकांनी त्यांचे हयातीचे दाखले नवीन पद्धतीप्रमाणे आधारकार्डशी संलग्न करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र आॅनलाईन करणे आवश्यक आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्राकरिता आपला पीपीओ क्रमांक, मोबाईल फोन, बँक पासबुक व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी आहे.डिजिटल जीवन प्रमाणपत्र रजिस्ट्रेशनची कार्यवाही सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार या दिवशी कार्यालयामध्ये सुरू राहणार आहे. रजिस्ट्रेशन करीत असताना आपल्या पीपीओ क्रमांकावरील सर्व माहिती ही आधारकार्डप्रमाणे असणे आवश्यक आहे. म्हणजेच पेन्शनर्सचे किंवा सभासदाचे नाव, जन्म तारीख, इत्यादी माहिती तसेच आधारकार्ड व पेन्शन डाटामधील माहिती ही एकच असली पाहिजे; अन्यथा याचे रजिस्ट्रेशन पूर्ण होत नाही.सर्व पेन्शनधारक गावातील किंवा आपल्या राहत्या ठिकाणच्या जवळपास उपलब्ध असलेल्या ‘महा-ई सेवा केंद्र’ व ‘सुविधा कक्ष’ यांच्यामार्फत याचे रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात. या केंद्राचे पत्ते ६६६.ीस्रा्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल.ाङ्म१स्रील्ल२्रङ्मल्ली१२ / ’ङ्मूं३ी्नीी५ंल्लस्र१ेंंल्लूील्ल३ी१२ं३ ँ३३स्र://६६६.ेङ्मुीङ्मल्ल’्रल्ली.ॅङ्म५.्रल्ल/ेङ्म’६ीु/स्र४ु’्रूंस्रस्र/४३्र’्र३८/५्री६२ी५ं‘ील्ल१िं.ं२स्र७ या लिंकवर उपलब्ध आहेत. आपल्या नजीकचे केंद्र कोणते हे जाणून घेण्यासाठी पेन्शनधारक या लिंकवरून माहिती मिळवू शकतात. डिजिटल प्रमाणपत्र रजिस्टर करीत असताना पीपीओ क्रमांक हा १३ अंकी असणे आवश्यक आहे. उदा. : पीपीओ क्र.१०२५६० असा असेल तर रजिस्टर करताना ढवङडछ00102560 असा नमूद करावा.रजिस्ट्रेशनची कार्यवाही सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार या दिवशी रजिस्ट्रेशन करीत असताना आपल्या पीपीओ क्रमांकावरील सर्व माहिती ही आधारकार्डप्रमाणे असणे आवश्यक