शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणी न दिल्याने तरुणाच्या डोक्यात घातली फरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 10:28 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गणेशोत्सवाची वर्गणी दिली नसल्याच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात फरशी मारून त्याला गंभीर जखमी ...

ठळक मुद्देवर्गणी न दिल्याने तरुणाच्या डोक्यात घातली फरशीतिघांवर पोलिसांत गुन्हा : राजारामपुरी यशवंतनगरातील प्रकार

 

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सवाची वर्गणी दिली नसल्याच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात फरशी मारून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला. अर्जुन मनोहर शिंदे (वय २४) असे जखमीचे नाव असून, बुधवारी (दि. २८) रात्री उशिरा राजारामपुरी १४ व्या गल्लीतील यशवंतनगरमध्ये हा प्रकार घडला. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.राज संजय जगताप (वय १९), युवराज आनंद जगताप (२२), रोहित रवी साळोखे (१९, सर्व रा. यशवंतनगर, राजारामपुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती, अर्जुन शिंदे हा यशवंतनगरात राहतो. बुधवारी रात्री त्यांच्या घरात राज जगताप, युवराज जगताप आणि रोहित साळोखे हे तिघेजण आले. त्या तिघांनी अर्जुनकडे मंडळाच्या गणेशोत्सवाची वर्गणी मागितली. त्याने आता आपल्याकडे पैसे नाहीत, ही वर्गणी २ सप्टेंबरला मंडळाचे अध्यक्ष युवराज सुरेश शिंदे यांच्याकडे देतो, असे त्यांना सांगितले; मात्र त्या तिघांनी वर्गणी आताच द्या, असा आग्रह करत वाद घातला. यातून अर्जुन व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादावादी होऊन, अर्जुनच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी हे भांडण सोडविले. जखमी अर्जुन शिंदेला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्याने दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित राज, युवराज जगताप आणि रोहित साळोखे या तिघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.--------------तानाजी

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर