शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर चॅटिंग का करतोस विचारत युवकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:37 IST

Mobile , Crimenews, Police, kolhapur मोबाईलवर चॅटिंग का करतोस, या कारणावरून युवकास काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याची घटना घडली. प्रशांत सदाशिव पाटील (वय २०, रा. बोलोली, ता. करवीर) असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना पासार्डे (ता. करवीर) धरणावर घडली. याप्रकरणी चौघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देपासार्डे धरणावर बोलावून बोलोलीच्या युवकास बेदम मारहाणखाटांगळे येथील चौघांवर गुन्हा

 कोल्हापूर : मोबाईलवर चॅटिंग का करतोस, या कारणावरून युवकास काठीने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याची घटना घडली. प्रशांत सदाशिव पाटील (वय २०, रा. बोलोली, ता. करवीर) असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना पासार्डे (ता. करवीर) धरणावर घडली. याप्रकरणी चौघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयदीप कृष्णात पाटील याने प्रशांत पाटील याला मोबाईलवर फोन करून पासार्डे धरणावर बोलावून घेतले. त्यावेळी मोबाईलवर चॅटिंग का करतोस, विचित्र मेसेज का पाठवतोस, असा जाब विचारुन चौघांनी प्रशांतला काठी, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

ही घटना शनिवारी दुपारी घडली. त्यानंतर रविवारी प्रशांतला उलट्या होऊन चक्कर येऊ लागल्याने त्याला तातडीने राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पोलिसात जयदीप पाटील, कृष्णात पाटील, सचिन दिनकर आरडे, हृषिकेश पाटील या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूरMobileमोबाइल