कोल्हापूर : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील ताफ्यावर गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूरात शुक्रवारी ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ११. ३० च्या सुमारास पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून या घटनेचा तीव्र निषेध केला. कार्यकर्त्यांसोबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यावेळी पाकिस्तान मुदार्बादच्या घोषणा दिल्या.
कोल्हापूरात अभाविपने जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 13:10 IST
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील ताफ्यावर गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूरात शुक्रवारी ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ११. ३० च्या सुमारास पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून या घटनेचा तीव्र निषेध केला. कार्यकर्त्यांसोबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यावेळी पाकिस्तान मुदार्बादच्या घोषणा दिल्या.
कोल्हापूरात अभाविपने जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज
ठळक मुद्देकोल्हापूरात अभाविपने जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वजपाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध, शहीद जवानांना श्रध्दांजली