शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक विधानसभा मतदानासाठी सीमेलगतच्या कामगारांना पगारी सुट्टी; उद्योग, कामगार विभागाचा निर्णय 

By भीमगोंड देसाई | Updated: May 4, 2023 14:38 IST

कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह सात जिल्हयासाठी निर्णय लागू

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह सात जिल्हयातील सीमेलगतचे कारखाने, हॉटेल व इतर खासगी आस्थापनातील कामगारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे कर्नाटकातील मतदार कामगार महाराष्ट्रात काम करीत असल्यास त्यांना गावी जावून मतदान करता येणार आहे.कर्नाटकातील अनेक मतदार सीमेलगतच्या जिल्हयात खासगी कंपन्या, संस्थामध्ये काम करतात. त्यांना विधानसभा मतदानासाठी जाता यावे, यासाठी सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील कामगारांना लागू होणार आहे. या आदेशानुसार शासनाच्या कामगार विभागाच्या अखत्यारित येणारी सर्व दुकाने, कारखाने, कंपन्या, निवासी हॉटेल, खाद्यगृह, नाट्यगृह, व्यापारी, तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्समधील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुट्टी देणे शक्य नसल्याने मतदानासाठी आवश्यक दोन ते तीन तास वेळे देण्याची सूचना आहेत. कर्नाटकातील मतदार कामगारास मतदानादिवशी सुट्टी न दिल्याची तक्रार आल्यास संंबंधीत अस्थापनाविरोधात कारवाई करण्याचा इशारा शासनाचे उपसचिव दादासाहेब खताळ यांनी दिला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरVotingमतदान