शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पॅकर्स क्रिकेट क्लबच्या टी २० स्पर्धेचे चषक अनावरण

By भीमगोंड देसाई | Updated: February 28, 2023 21:26 IST

आजपासून स्पर्धा : घावरी, गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : येथील पॅकर्स क्रिकेट क्बलतर्फे आज, बुधवारपासून शास्त्रीनगर मैदान आणि इचलकरंजी येथे होणाऱ्या २५ वर्षाखालील निमंत्रितांचे टी २० क्रिकेट स्पर्धेचे मंगळवारी चषक अनावरण करण्यात आले. यावेळी भारतीय संघाचा माजी कसोटी खेळाडू कर्सन घावरी, महाराष्ट्र संघाचा माजी रणजी खेळाडू मिलिंद गुंजाळ, माजी रणजी खेळाडू रमेश हजारे, मिलिंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. धैर्यप्रसाद हॉलमध्ये कार्यक्रम झाला. दरम्यान, स्पर्धेचे उद्घाटन आज, बुधवारी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.

यावेळी घावरी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच क्रिकेटमध्ये लक्ष घालावे, असे आवाहन केले. गुंजाळ यांनी क्रिकेटमध्ये भरपूर संधी आहेत. त्यामुळे प्रशिक्षकाच्या मदतीने आणि आई- वडिलांच्या पाठबळावर क्रिकेटमध्ये भरारी घ्यावी, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी क्रिकेटसाठी मोठे योगदान दिलेले बाळ पाटणकर यांच्यासह स्पर्धेसाठी मदत केलेल्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पॅकर्स क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सुधीर पारखे, उपाध्यक्ष विजय सोमाणी, सचिव नंदकुमार बामणे आदी उपस्थित होते. अंकुश निपाणीकर यांनी आभार मानले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kolhapurकोल्हापूर