शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

मनसे'च्या कोवीड अलगीकरण केंद्राला मुश्रीफ फौऊंडेशनकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 12:08 IST

CoronaVirus Kolhapur : मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या येथील राज ठाकरे कोवीड अलगीकरण आरोग्य मंदिराला नामदार हसन मुश्रीफ फौऊंडेशनकडून २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले.फाउंडेशनचे अध्यक्ष व 'गोकुळ'चे नवीद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठळक मुद्देमनसे'च्या कोवीड अलगीकरण केंद्राला वाटप मुश्रीफ फौऊंडेशनकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

गडहिंग्लज : मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या येथील राज ठाकरे कोवीड अलगीकरण आरोग्य मंदिराला नामदार हसन मुश्रीफ फौऊंडेशनकडून २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले.फाउंडेशनचे अध्यक्ष व 'गोकुळ'चे नवीद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.नवीद मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीत ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हाभर फाउंडेशनतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप केले आहे.यावेळी किरण कदम,सुरेश कोळकी,हारुण सय्यद, उदय परीट,गुंड्या पाटील,महेश सलवादे,रश्मिराज देसाई,संतोष कांबळे,राजू जमादार,दिपक कुराडे,प्रशात शिंदे, तुषार यमगेकर,अमर मांगले,अवधूत रोटे,अक्षय शिंदे,विनायक दोनवडे,आविनाश ताशिलदार,प्रभात साबळे उपस्थित होते. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी आभार मानले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर