शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

अन्यथा नवीन वाहने भंगारात जातील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 1:16 AM

बी.एस.फोर मानांकन असलेली वाहनांची नोंदणी ३१ मार्च २०२० पर्यंत करावी. त्यानंतर अशा वाहनांऐवजी बी.एस.६ वाहनांचीच नोंदणी करावी, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी अशा वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे करावी लागणार आहे.

ठळक मुद्देबी.एस.फोर वाहन नोंदणीसाठी ३१ मार्चअखेरचा दिवस

कोल्हापूर : वर्षभरात घेतलेल्या बी.एस.फोर वाहनांची नोंदणी या ना त्या कारणाने रखडली असल्यास त्या वाहनांची नोंदणी ३१ मार्च २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत वाहनधारकांना करावी लागणार आहे; अन्यथा ते वाहन भंगारात घालावे लागणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी मंगळवारी दिली.

बी.एस.फोर मानांकन असलेली वाहनांची नोंदणी ३१ मार्च २०२० पर्यंत करावी. त्यानंतर अशा वाहनांऐवजी बी.एस.६ वाहनांचीच नोंदणी करावी, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी अशा वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडे करावी लागणार आहे. विशेषत: काही नागरिकांनी फॅन्सी क्रमांकासाठी आपली वाहने अद्यापही नोंदणी केलेली नाहीत. त्यामुळे अशा वाहनधारकांनाही ती वाहने नोंदणी करावी लागणार आहेत. नाही तर अशी वाहने रस्त्यावर फिरवता येणार नाहीत. ती भंगारात घालावी लागणार आहेत.

दुचाकीच अधिकसद्य:स्थितीत कोल्हापुरात या मानांकनाच्या चारचाकीपेक्षा दुचाकीच अधिक विक्रेत्यांकडे आहेत. त्यामुळे या वाहनांचे करायचे काय असा सवाल आता विक्रेत्यांसमोर आहे.

 

बी.एस.फोर मानांकन असलेल्या वाहनांची ३१ मार्चपूर्वीच नोंदणी करावी लागेल, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची नोंदणी कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. ही वाहने भंगारात घालावी लागतील.- डॉ. स्टीव्हन अल्वारिस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसgovernment schemeसरकारी योजना