शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
3
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
4
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
5
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
6
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
7
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
8
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
9
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
10
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
11
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
12
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
13
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
14
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
15
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
16
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
17
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
18
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
19
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
20
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसच्या तपासणीस ठेंगा आदेश धाब्यावर : ४५५ बसेसना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:59 IST

तानाजी पोवार ।कोल्हापूर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या, पण या विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या स्कूल बसच्या तपासणीमध्ये मात्र हयगय होत असल्याचे दिसून येते. प्रादेशिक परिवहन विभागाने (आर.टी.ओ.) स्कूल बस ३१ मेपूर्वी तपासणी करून घेण्याचे आदेश देऊनही सुमारे ६० टक्के स्कूल बसचालकांनी या आदेशाला ‘केराची टोपली’ दाखविली आहे. या ...

तानाजी पोवार ।कोल्हापूर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या, पण या विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या स्कूल बसच्या तपासणीमध्ये मात्र हयगय होत असल्याचे दिसून येते. प्रादेशिक परिवहन विभागाने (आर.टी.ओ.) स्कूल बस ३१ मेपूर्वी तपासणी करून घेण्याचे आदेश देऊनही सुमारे ६० टक्के स्कूल बसचालकांनी या आदेशाला ‘केराची टोपली’ दाखविली आहे. या सुमारे ४५५ विनातपासणी केलेल्या स्कूल बस शुक्रवारपासून सुसाट वेगाने धावत आहेत. या स्कूल बसचालक व संस्थांना ‘आर.टी.ओ’ने नोटिसा बजावल्या आहेत.

महाराष्ट मोटार वाहन नियमावलींतर्गत स्कूल बस नियम व विनियम २०११ प्रमाणे शालेय शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांना तसेच विद्यार्थ्यांना ने-आण करणाºया स्कूल बसचालकांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सुटीच्या कालावधीत ३१ मे २०१८ पर्यंत तपासणी बंधनकारक केली होती. स्कूल बसचे थांबे निश्चित करणे, शाळेतील मुलांची ने-आण सुरक्षितपणे करणे, वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, स्कूल बसमध्ये एक प्रशिक्षित चालक, एक पुरुष व महिला परिचर असणे, सर्व कर्मचारी स्वच्छ गणवेशात ओळखपत्रांसह असणे, आपत्कालिन खिडकी, दरवाजा उघडल्यानंतर गजर वाजणे याची तपासणी केली जाते.अवघ्या २९९ स्कूल  बसची तपासणीशहर आणि जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी सुमारे ७५४ स्कूल बसची नोंद असून यामध्ये खासगी २७२ तर शाळा मालक ४८२ स्कूल बस आहेत. यापैकी २९९ स्कूल बसचालकांनी आरटीओकडून रितसर बसची तपासणी करून घेतली आहे. 

विद्यार्थ्यांची सुरक्षितता ध्यानात ठेवून सुटीदिवशीही विशेष मोहीम राबवून या स्कूल बसची तपासणी करून घेणार आहे.- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRto officeआरटीओ ऑफीस