शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेस कोडला विरोध; कोल्हापुरातील शिक्षक येत्या गुरुवारी शाळेत जीन्स घालून येणार

By संदीप आडनाईक | Updated: March 26, 2024 18:57 IST

महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षक संघटनेचा पवित्रा

कोल्हापूर : राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी पोशाख आणि ड्रेस कोडबाबत शिक्षकांना आदेश देणारा शासन निर्णय जारी केला आहे. या आदेशाला विरोध करण्यासाठी सर्व शिक्षक गुरुवार, दि. २८ मार्च रोजी शाळेत जिन्स घालून येणार आहेत. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीने राज्य सरकारच्या विरोधात हा पवित्रा घेत सर्व शिक्षकांना याआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.जगाच्या अनेक कक्षा रुंदावत असताना शिक्षकांना विविध बंधने घालणे योग्य नाही. योग्य समाजमान्य पेहराव करुनच सर्व शिक्षक शाळेत जातात, असे असताना ड्रेस कोडच्या नावाखाली शिक्षकांना पोशाखाबाबत बंधने घालणे हे काळाला धरुन नाही. यापूर्वी शासनाने शिक्षकाचा फोटो वर्गात लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यालाही सर्व शिक्षक संघटनानी तीव्र विरोध केला होता आणि तो निर्णय हाणून पाडला. हा निर्णयही शिक्षक हाणून पाडतील.येत्या गुरुवारी २८ तारखेला शहर आणि जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळेत जिन्स घालून यावे असे आवाहन सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने भरत रसाळे, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, विलास पिंगळे, दिलीप माने यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक