शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:02 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात टीका करणारे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात मंगळवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करून, त्यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन केले.

ठळक मुद्देसुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेधप्रतिकात्मक प्रतिमेचे दहन : दसरा चौक येथे आंदोलन

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात टीका करणारे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात मंगळवारी दुपारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करून, त्यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन केले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांमधून अपमानास्पद लिखाण सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. याविरोधात दसरा चौक येथे काँग्रेस, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयसह काँग्रेसच्या अनेक घटकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला.याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तौफिक मुल्लाणी म्हणाले, ‘सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रती अभद्र टीका केली आहे. त्यांनी काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांतून अपमानास्पद लिखाण केले; त्यामुळे काँग्रेसच्या देशभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करत, त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. याप्रसंगी गुलाबराव घोरपडे, उमेश पोर्लेकर, पार्थ मुंडे, दीपक थोरात, सागर पोवार, स्वप्निल सावंत, बाबूराव कांबळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर