शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वाद मिटवणाऱ्या मध्यस्तावरच चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 18:05 IST

Crimenews Kolhapur : वाहन पार्किंगवरुन उफाळलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मध्यस्तावरच चाकूहल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाल्याचा प्रकार न्यू शाहुपूरीत घडली. नौशाद महोमद अलीखान (वय २८, रा. शाहूपुरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल गव्हाणे (रा. घरकुल अपार्टमेंट, न्यू शाहूपूरी) याच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देवाद मिटवणाऱ्या मध्यस्तावरच चाकूहल्लाशाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : वाहन पार्किंगवरुन उफाळलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मध्यस्तावरच चाकूहल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाल्याचा प्रकार न्यू शाहुपूरीत घडली. नौशाद महोमद अलीखान (वय २८, रा. शाहूपुरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल गव्हाणे (रा. घरकुल अपार्टमेंट, न्यू शाहूपूरी) याच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल गव्हाणे व साक्षीदार उत्कर्ष मोहन चंदन यांच्यात अपार्टमेंटमधील वाहन पार्किंगवरुन गेले काही दिवस वाद होता. हा वाद उफाळल्याने राहुलने उत्कर्ष याला बघून घेतो, म्हणून धमकी दिली होती.

हे भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी नौशाद व त्यांचा भाऊ ऐहतेशाम हे गेले होते, यावेळी संशयित आरोपी राहुलने संतप्त होऊन मध्यस्ती करणाऱ्यावर चाकूने वार केला. त्यावेळी फिर्यादी नौशाद अलीखान हे आडवे आल्याने त्यांच्या हातावर वर्मी घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी राहुल गव्हाणे याच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस