शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षाच्या ३९ हजार विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 10:14 IST

Education Secto, online, exam, kolhapur, shivajiunivercsity शिवाजी विद्यापीठातील बी. टेक., एम. एस्सी., एम. ए., बीसीए, अशा विविध ३२ अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ३९०१६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ८९१० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.एस्सी. व तत्सम अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षा शनिवार (दि. ७) ते दि. १२ नोव्हेंबरदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. त्याबाबतचा तपशील गुरुवारी (दि.५) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.

ठळक मुद्दे ८९१० परीक्षार्थी ऑफलाईन शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा शनिवारपासून

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील बी. टेक., एम. एस्सी., एम. ए., बीसीए, अशा विविध ३२ अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ३९०१६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. ८९१० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.एस्सी. व तत्सम अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षा शनिवार (दि. ७) ते दि. १२ नोव्हेंबरदरम्यान ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. त्याबाबतचा तपशील गुरुवारी (दि.५) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.विद्यापीठाकडून मंगळवारी दिवसभरात तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात देण्यासाठी ३९६५५, तर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी ९६३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण ४७९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने पी. जी. डिप्लोमा इन ई-बिझनेस, डिप्लोमा इन रशियन, हायर डिप्लोमा इन रशियन, पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नोलिझम, एलएलएम अंतिम वर्ष या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला.परीक्षेसाठी लॉगिन करताना दमछाकपेपर सुरू होण्यास १५ मिनिटे बाकी असताना परीक्षार्थींना लॉगिन होण्याची लिंक उपलब्ध होते. सिव्हील इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांची लॉगिन करताना मंगळवारी दमछाक झाली. काही पेपर सुरू होण्यापूर्वी पाच मिनिटे आधी, काहीजण पेपर सुरू झाल्यानंतर लॉगिन झाले.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइनexamपरीक्षाkolhapurकोल्हापूर