शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जुन्या घराची भिंत अंगावर कोसळून एकजण जागीच ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:55 IST

घराचे स्वप्न राहिले अर्धवटच..

म्हाकवे : जुन्या घराची भिंत खाली उतरवून घेत असताना ही भिंत अंगावर कोसळल्याने सोनगे ता कागल येथील साताप्पा संतू कांबळे (वय-७२) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच गावकऱ्यातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. घटनास्थळावरुन मिळालेली याबाबत अधिक माहिती अशी, कांबळे यांच्या घराचे नव्याने बांधकाम सुरू आहे. मागील बाजुचे बांधकाम पुर्ण झाल्याने त्यांनी पुढील बाजूचेही बांधकाम करून घेण्यासाठी जुनी भिंत उतरवून घेत होते. यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास साताप्पा हे एका बाजूला तर त्यांचा मुलगा दयानंद कांबळे हा दुसऱ्या बाजूला भिंत उतरवून घेण्याच्या कामात व्यस्त होते. अचानक साताप्पा कांबळे यांच्याकडील बाजुला ही भिंत कोसळली. साताप्पा यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.घराचे स्वप्न राहिले अर्धवटच..अल्पभूधारक शेतकरी असणार्या साताप्पा यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने घराची उभारणी करण्याचा निर्धार केला. मागील बाजुचे बांधकामही पुर्ण झाले आहे. तर पुढील बाजुचे उर्वरित बांधकाम करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. माञ, साताप्पा यांच्या घराचे पुर्णत्वाचे स्वप्न अपुरेच राहिल्याने हळहळ व्यक्त होत आहे.