शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

kolhapur News: खुनप्रकरणी कुरुंदवाडच्या एकास जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 20:14 IST

सतरा साक्षीदार व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा  

जयसिंगपूर : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या गैरसमजातून एकाचा खुन केल्याप्रकरणी कुरुंदवाडच्या दिलीप नायकू माळी (वय ३८) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.   याबाबत माहिती अशी, २४ मार्च २०१५ रोजी आरोपी दिलीप माळी याने पत्नी दिपाली माळी हिचे शेजारी राहणारा दस्तगीर अल्लाबक्ष बागवान याच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या गैरसमजातून बागवान याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन खून केला होता. हल्ल्यावेळी बागवान याची पत्नी परवीन बागवान हिच्यावरही माळी याने कुऱ्हाडीने हल्ला केल्याने ती जखमी झाली होती. कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सतरा साक्षीदार व सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने माळी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय