शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

करंट उतरल्याने विजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 19:29 IST

Accident Kolhapur- मौजे वडगांव (ता हातकणंगले) येथील सचिन रामचंद्र कुलकर्णी (वय ४१) यांचे पाण्याच्या घरगुती विज मोटरचा शाँक लागुन मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला. 

ठळक मुद्देविजेचा शॉक बसून एकाचा मृत्यूअपघाती निधनामुळे परीसरावर शोककळा

हेरले/कोल्हापूर : मौजे वडगांव (ता हातकणंगले) येथील सचिन रामचंद्र कुलकर्णी (वय ४१) यांचे पाण्याच्या घरगुती विज मोटरचा शाँक लागुन मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला. घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की, सचिन कुलकर्णी यांच्या घरी आज सकाळी चावीला पाणी आले होते. त्यासाठी त्यांनी विजेची मोटर लावली  होती. प्रेशरने पाण्याची पाईप निघाल्याने  मोटर चालू असतानाच  सचिन पाईप बसवण्यासाठी गेले होते. यावेळी मोटारीमध्ये करंट उतरल्याने ते चिकटुन बसले.

आई, वडीलांनी आरडाओरडा केला पण तोपर्यत सचिन यांचा मृत्यू झाला होता. सचिन वारकरी सांप्रदायात होता. त्याच्या अपघाती निधनामुळे परीसरावर  शोककळा पसरली आहे.त्याच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर