शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बरगेवाडी येथे झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2023 20:31 IST

मयत व्यक्तीच्या शरीराचे दोन तुकडे ,तर एक जखमी.

राजेंद्र पाटील, भोगावती : बरगेवाडी (ता.राधानगरी) येथे झाड अंगावर पडून एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.दौलत मसू लोहार (वय ६८ रा.कौलव, ता.राधानगरी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर श्रीपती गणू पाटील -बेलेकर (रा.बरगेवाडी) यांचा एक पाय निकामी झाला आहे.दौलत लोहार यांच्या अंगावर झाड पडल्यानंतर त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले होते.एवढे भयानक घटनास्थळावरील चित्र होते या अपघाताची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झालेली आहे.

शुक्रवारी दुपारी तीनच्या आसपास लोहार हे आपल्या सोबत काही जणांना घेऊन झाड तोडून आणण्यासाठी गेलेले होते.दौलत लोहार हे व्यवसायाने सुतार काम करत असत घराला लागणारे बडोदे,दरवाजे ते तयार करून देत असत.या कामासाठी म्हणून त्यांनी बरगेवाडी येथील शहाजी रामचंद्र बरगे यांच्या मालकीची तीन झाडे विकत घेतलेली होती.ती तोडुन झाल्यानंतर त्याझाडाला दोरी बांधून वडून खाली पाडले जात होते.त्यामध्ये स्वतः दौलत लोहार हे ओढत असताना पडणाऱ्या झाडाच्या गतीनुसार त्यांना पळता न आल्याने झाड थेट लोहार यांच्या अंगावर आले.त्यात लोहार यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांचा मृत्यू एवढा भयानक झाला आहे की त्यामध्ये त्यांचे डोके छिन्नविच्छिन्न होऊन डोक्यापासून खालील शरीराची दोन भाग झालेले होते,तर श्रीपती पाटील हे देखील कसेबसे पळत जात असताना पडल्याने त्यांचा एक पाय निकामी झाला आहे.

लोहार यांची घरची परिस्थिती अतिशय बेताची असून त्यांच्या पश्चात मुलगा,पत्नी,सून,नातवंडे असा परिवार आहे.या अपघाताची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झालेली असून पोलिसांच्या कडून अधिक तपास केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर