शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: सांगरुळ बंधाऱ्याजवळ कुंभी नदीत एकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 19:09 IST

प्रकाश पाटील कोपार्डे : सांगरुळ बंधाऱ्याजवळ कुंभी नदीत बारचालकाने उडी टाकून आत्महत्या केली. अमित जयप्रकाश मोरजकर (वय ४४, रा. ...

प्रकाश पाटीलकोपार्डे : सांगरुळ बंधाऱ्याजवळ कुंभी नदीत बारचालकाने उडी टाकून आत्महत्या केली. अमित जयप्रकाश मोरजकर (वय ४४, रा. पिपळे तर्फ सातवे ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. दुपारी तीन वाजता ही घटना घडली. घटनास्थळी आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा होती. घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली. घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमित मोरजकर हा कोपार्डे येथील डी. एस. बार भाड्याने चालवत होता. तो पत्नी व मुलगा यांच्यासह येथे राहत होता. गेली दोन दिवस अमित हा आर्थिक विवंचनेतून अस्वस्थ होता. सकाळी न सांगता आपल्या दुचाकीवरून तो बाहेर पडला. सांगरुळ बंधाऱ्याजवळ मोठ्या पुलावर येऊन थांबल्याचे ये-जा करणाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. दुपारी त्याने पुलाच्या कटड्यावरून नदीत उडी टाकल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दुपारी चारच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर गोरख मगदूम, अमर घुंगुरकर या तरुणांनी मृतदेह बाहेर काढला. खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटली. घटनास्थळी मित्र, पत्नी आणि मुलगा आला आणि पतीचे आत्महत्या केल्याचे पाहून सर्वांनी हंबरडा फोडला. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर