शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम रुपात अवतरली कोल्हापूरची अंबाबाई, शहरात अपूर्व उत्साह

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 22, 2024 19:32 IST

दिवसभर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी

कोल्हापूर : अयोध्येत श्री राममूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून सोमवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची श्रीराम रुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. शेजारी सीता, लक्ष्मण आणि खाली श्री हनुमान हात जोडून पाया पडत असलेल्या रुपात ही पूजा होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मंदिर परिसर व बिंदू चौकातील एलईडी स्क्रीनवर अयोध्येतील श्री राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.देशात सर्वत्र श्री राममूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्साह असताना साडेतीन शक्तीपीठातील श्री अंबाबाईची विशेष पूजा बांधण्यात आली. दख्खनचा राजा श्री जोतिबाचीदेखील श्रीरामाच्या रुपात पूजा बांधली होती. त्र्यंबोली देवीची श्री रामाचे पूजन करत असलेल्या रुपातील पूजा होती. दिवसभर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.श्री महालक्ष्मी भक्त मंडळ-धर्मशाळा व श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या हस्ते भाविकांना शिरा, दुध व लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संचालक एस. के. कुलकर्णी, संजय जोशी, राजू सुगंधी, तन्मय मेवेकरी, आदित्य मेवेकरी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होत.े

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर