शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी जोतिबाची नागवल्ली अलंकारी बैठी महापुजा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:38 IST

दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

जोतिबा: दख्खनचा राजा जोतिबाच्या नवरात्रोत्सवाला मोठ्या धार्मिक उत्साहात सुरुवात झाली. उंट, घोडे वाजंत्री आणि देवसेवक यांच्या लवाजम्यासह निघालेल्या धुपारती सोहळ्याने ग्रामदैवतांचा घट बसविण्याचा विधी संपन्न झाला. आज पहिल्याच दिवशी तेल अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.आज पहाटे ३ वाजता महाघंटेचा नाद करुन दरवाजे उघडण्यात आले. पहाटे ४ ते ५ जोतिबा मूर्तीची पाद्य पुजा, 'मुख मार्जन, काकड आरती झाल्यानंतर पहाटे ५ ते ६ पंचामृत महाभिषेक विधी संपन्न झाला. सकाळी ६ वाजता घटस्थापने निमित्त नागवल्ली म्हणजेच खाऊच्या पानातील अलंकारी बैठी महापुजा बांधण्यात आली. ही पुजा अंकुश दादर्णे, अदिनाथ लादे, दगडू भंडारी, विजय भंडारे, प्रल्हाद झूगर यांनी बांधली. मंदिरातील देवतांचे घट बसविण्यासाठी उंट, घोडे, देव सेवक, वाजंत्रीच्या लवाजमास धुपारती सोहळा मार्गस्थ झाला. यावेळी देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित झूगर, पोलिस पाटील बाळासाहेब कदम पाटील सहभागी झाले.