शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाताळनिमित्त सजले कोल्हापूरातील सर्वात जुने चर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:15 IST

नाताळनिमित्त कोल्हापूरातील सर्वात जुने चर्च सजले आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला सायंकाळी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे तर उद्या नाताळनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनाताळनिमित्त सजले कोल्हापूरातील सर्वात जुने चर्चब्रिटिशकालीन आॅल सेंटस चर्च १८८१ मध्ये स्थापन

कोल्हापूर : नाताळनिमित्तकोल्हापूरातील सर्वात जुने चर्च सजले आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला सायंकाळी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे तर उद्या नाताळनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ताराबाई पार्क येथे असलेले हे ब्रिटिशकालीन आॅल सेंटस चर्च १८८१ मध्ये स्थापन करण्यात आले आहे. या चर्चचे आर्किटेक्चरही सर्वात जुने आहे. आतील भाग् घंटा आणि काचेवरील येशू ख्रिस्ताचे डिझाईन, वेदीवरील क्रॉस हा भाग सर्वात जुना आहे.ब्रिटिश अधिकारी आणि सैन्यासाठी हा चर्च बांधण्यात आला. हा अँग्लिकन पध्दतीचा चर्च असून अशाप्रकारचे केवळ दोनच चर्च कोल्हापूरात आहेत. दुसरे चर्च ब्रम्हपुरी परिसरात आहे. ताराबाई पार्क येथील चर्चमध्ये इंग्लिश पध्दतीची प्रार्थना होते तर ब्रम्हपुरी परिसरातील चर्चमध्ये मराठीमध्ये प्रार्थना होते.मुंबईचे बिशप रेव्हरंड एच. ए. डग्लस यांच्या स्मरणार्थ हे चर्च १८८१ मध्ये बांधण्यात आले. नाताळनिमित्त या दोन्ही चर्चमध्ये तयारी सुरु असून ताराबाई पार्क येथील चर्चमध्ये रेव्हरंड शशिकांत गोगटे हे पालक आहेत. आज ख्रिसमस ईव्ह आणि उद्या ख्रिसमस सर्व्हिससाठी याठिकाणी विविध कार्यक्रम, प्रार्थना होणार आहे.

टॅग्स :Christmasनाताळkolhapurकोल्हापूर