शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

महागाव येथील वृद्धेचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 12:01 IST

Accident Kolhapur : हातपाय धुण्यासाठी तलावात गेली असता तोल जावून किंवा पाय घसरुन पाण्यात पडल्यामुळे वयोवृद्ध महिलेचा बुडून मृत्यु झाला.शेवंता केशव परीट (वय ७५, रा.महागाव ता.गडहिंग्लज) या वृद्धेचे नांव आहे. 

ठळक मुद्देमहागाव येथील वृद्धेचा तलावात बुडून मृत्यूगडहिंग्लज पोलीसात घटनेची नोंद

गडहिंग्लज : हातपाय धुण्यासाठी तलावात गेली असता तोल जावून किंवा पाय घसरुन पाण्यात पडल्यामुळे वयोवृद्ध महिलेचा बुडून मृत्यु झाला.शेवंता केशव परीट (वय ७५, रा.महागाव ता.गडहिंग्लज) या वृद्धेचे नांव आहे. पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, शेवंता या दररोज सकाळी फिरायला जात होत्या . शुक्रवारी पहाटेनेहमीप्रमाणे त्या फिरायला गेल्या होत्या. फिरुन येताना गावातील परशराम तलावावर त्या हातपाय धुण्यासाठी गेल्या होत्या.हातपाय धुत असताना तोल जावून किंवा पाय घसरुन त्या पाण्यात पडल्या.दरम्यान, पोटात पाणी गेल्यामुळे आणि पोहता न आल्यामुळे बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.सकाळी त्यांचा मृतदेह तलावात आढळून आला. पोलीसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शेवंता यांच्या पतीचे कांही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे.सुनिल यादव यांच्या वर्दीवरुन गडहिंग्लज पोलीसात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर