शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 19:58 IST

OBC Reservation Congress Kolhapur : केंद्र शासनाच्या गलथान कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले याचा निषेध करीत हे आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरोधात स्टेशन रोड येथे काँग्रेस कमिटीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे - नाही कुणाच्या बापाचे,ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाला आकडेवारी न देणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो,अशा घोषणा देण्यात आल्या.

ठळक मुद्देओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे आरक्षण रद्दच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या गलथान कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले याचा निषेध करीत हे आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरोधात स्टेशन रोड येथे काँग्रेस कमिटीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे - नाही कुणाच्या बापाचे,ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाला आकडेवारी न देणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो,अशा घोषणा देण्यात आल्या.सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. मात्र केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही; त्यामुळे ओबीसीचे आरक्षण न्यायालयाने रद्द केले. याला सर्वस्वी तत्कालीन देवेंद्र फडणवीस व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्यायदिनी जन आंदोलन करण्यात आले.यावेळी सरलाताई पाटील, संध्या घोटणे, सचिन चव्हाण, संजय पवार वाईकर, तौफिक मुल्लाणी, संपतराव पाटील, मोहम्मद शेख, किशोर खानविलकर, प्रदीप चव्हाण, शंकरराव पाटील, बाळासाहेब सरनाईक, दीपक थोरात, अक्षय शेळके, उमेश पोरलेकर, आकाश शेलार, रणजित पवार, सुलोचना नाईकवाडे, सुरेश कुराडे, रंगराव देवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर