शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओवेसी, प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरात १२ रोजी महामेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 18:09 IST

कोल्हापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी  दुपारी ३ वाजता शिवाजी स्टेडियम येथे सत्ता संपादन महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महामेळाव्याला भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर, ओवेसी यांचा कोल्हापुरात १२ ला महामेळावावंचित बहुजन आघाडी : शिवाजी स्टेडियममध्ये सत्ता संपादन महामेळावा

कोल्हापूर : येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी  दुपारी ३ वाजता शिवाजी स्टेडियम येथे सत्ता संपादन महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महामेळाव्याला भारिपचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीचे प्रा. सुकुमार कांबळे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.मेळाव्यासाठी लक्ष्मण माने, इम्तियाज जलील, वारीस पठाण, हरिभाऊ भदे, डॉ. दशरथ मांडे, अशोकराव सोनोने, बळीराम शिरस्कर, प्रा. सुकुमार कांबळे, अस्लम सयद, बबनराव कावडे, दिगंबर सकट, सुनील गोटखिंडे हे उपस्थित राहणार आहेत.

या वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये सुमारे १५० हून अधिक पक्ष, संघटना यांचा समावेश असल्यामुळे मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशीही माहिती प्रा. कांबळे यांनी दिली.लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे १२ जागांची मागणी केली आहे, त्याबाबत  बुधवारपर्यंत त्यांनी निर्णय न दिल्यास आम्ही स्वतंत्रपणे ४८ जागांवर निवडणूक लढविणार असल्याचेही प्रा. कांबळे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी