शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘न्यूट्रीयंटस’ वाद : जिल्हा बॅँकेला म्हणणे सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:53 IST

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ताब्याबाबत न्यूट्रीयंटस कंपनीने दाखल केलेल्या जिल्हा न्यायालयातील याचिकेवर सुनावणी झाली. कारखान्याचा ताबा घेतल्याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा बॅँकेला दिले आहेत.

ठळक मुद्दे‘न्यूट्रीयंटस’ वाद : जिल्हा बॅँकेला म्हणणे सादर करण्याचे आदेशलवाद नेमणूकबाबत गुरुवारी होणार सुनावणी

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ताब्याबाबत न्यूट्रीयंटस कंपनीने दाखल केलेल्या जिल्हा न्यायालयातील याचिकेवर सुनावणी झाली. कारखान्याचा ताबा घेतल्याबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा बॅँकेला दिले आहेत.‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने करारानुसार मार्च २०१८ मध्ये हप्ता न भरल्याने बॅँकेने करार रद्द करीत कारखान्याचा ताबा घेतला आहे. याविरोधात कंपनीने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये बॅँकेने घेतलेला ताबा बेकायदेशीर असल्याचे म्हणणे कंपनीने मांडले आहे. यावर सुनावणी झाली.

कंपनीने केलेल्या तक्रारीबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याबाबत गुरुवारी सुनावणी होणार आहे. जिल्हा बॅँकेकडून अ‍ॅड. लुईस शहा, तर कंपनीकडून अ‍ॅड. अभिजित कापसे यांनी काम पाहिले.‘न्यूट्रीयंटस’ व जिल्हा बॅँकेतील वाद मिटविण्यासाठी लवादाची नेमणूक करावी, अशी मागणी ‘न्यूट्रीयंटस’ ने यापूर्वीच उच्च न्यायालयात केली आहे. याबाबतची सुनावणी शुक्रवारी (दि. २५) होणार आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर