शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -एनएसयुआयची ‘कोरोना’बाबात जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 16:10 IST

जगभरात कोरोना व्हायरस पसरला असून, याबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी व नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) च्यावतीने बुधवारी मिरजकर तिकटी येथे जनजागृती केली.

ठळक मुद्देएनएसयुआयची ‘कोरोना’बाबात जनजागृती मोहीमसार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी जनजागृती

कोल्हापूर : जगभरात कोरोना व्हायरस पसरला असून, याबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी व नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) च्यावतीने बुधवारी मिरजकर तिकटी येथे जनजागृती केली.हातामध्ये फलक घेऊन, तोंडाला मास्क बांधून विद्यार्थी संघटेनेच्यावतीने दुपारी या ठिकाणी जनजागृती करून उपस्थित नागरिकांच्या मनातील शंका दूर केल्या. मोहिमेबाबत शहराध्यक्ष अक्षय शेळके म्हणाले, कोरोना व्हायरस (कोव्हीड -१९) चा आता महाराष्ट्रातही प्रवेश झाला आहे.

ही अत्यंत आरोग्यविषयक गंभीर आणीबाणी आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने जाणीवजागृती मोहीम घेतली आहे. शहरातील महाविद्यालये, विद्यापीठ, वसतिगृह, चित्रपटगृहे व इतर सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी जनजागृतीसाठी शहर एनएसयूचे कार्यकर्ते प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार आहेत.मोहिमेत जिल्हाध्यक्ष दीपक थोरात, अमित चव्हाण, आदित्य कांबळे, साईराज पाटील, रोहित पाटील, यश शिर्के, अभी भोसले, सुशांत चव्हाण, अक्षय जाधव, संकेत जोशी, सौरभ घाटगे, सत्यजित शेजवळ, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :corona virusकोरोनाcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर