शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता विकासकामांकडे लक्ष द्या, मित्तल यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 10:50 IST

zilaparishad, kolhapurnews, amanmittial,ceo, गेली सहा महिने आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहोत. आता त्याची तीव्रता कमी होत आहे. तेव्हा सर्वांनीच आपल्या महत्त्वाच्या विकासयोजनांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केल्या आहेत.

ठळक मुद्देआता विकासकामांकडे लक्ष द्याअमन मित्तल यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : गेली सहा महिने आपण सर्वजण कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहोत. आता त्याची तीव्रता कमी होत आहे. तेव्हा सर्वांनीच आपल्या महत्त्वाच्या विकासयोजनांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केल्या आहेत.त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून गुरुवारी जिल्ह्यातील १२ गटविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांचे लक्ष्य हे कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचे होते. ते काम आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने केले आहे. परंतु, आता कोरोनाची तीव्रता कमी येत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.मनरेगामधून खूप काम करण्याची कोल्हापूर जिल्ह्यात संधी आहे. राज्य सरकारनेही त्यासाठी विशेष नियोजन केले आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा निधीही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नियोजनपूर्वक कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर