शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळा कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 16:56 IST

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांसह मोर्चा काढण्यात आल्या. ५ सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन केले जाईल, असा इशारा कृती समितीच्यावतीने प्रशासनास दिला. आपल्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देविनाअनुदानित शाळा कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांसह मोर्चा काढण्यात आल्या. ५ सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन केले जाईल, असा इशारा कृती समितीच्यावतीने प्रशासनास दिला. आपल्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.विनाअनुदानित शाळा कृती समितीवतीने दि. ५ आॅगस्टपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाने या मागण्यांबाबत कोणतीही दखल घेतली नसल्याने शिक्षकांचे  उपोषण गेली आठ दिवसापासून सुरू झाले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलन करण्यात आले. तरही प्रशासन दखल घेत नसल्याने कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.दसरा चौक येथून सोमवारी कोल्हापूर विभागातील सर्व ४५० विनाअनुदानित शाळा बंद ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढाला. मोर्चा अग्रभागी माहात्मा गांधी, राजमाता जिजाऊ, ताराराणी यांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थी - विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर