शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील रांगोळीतून नो प्लास्टिकचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 16:48 IST

सातारा : दिवाळी म्हणजे अंधकार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. पण सध्यस्थितीत दिवाळी अन् फटाके हे एक समिकरणच बनलय. त्यामुळे प्रदूषण, ...

ठळक मुद्देसाताऱ्यातील रांगोळीतून नो प्लास्टिकचा संदेशजयहिंदचा तेरावा दीपोत्सव : ग्रुपकडून २००७ पासून अनोखा उपक्रम सुरू

सातारा : दिवाळी म्हणजे अंधकार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. पण सध्यस्थितीत दिवाळी अन् फटाके हे एक समिकरणच बनलय. त्यामुळे प्रदूषण, निसर्गाची हानी याचा कोणीही विचार करत नाही. अशातूनच साताऱ्यातील शनिवार चौकामधील जयहिंद ग्रुपने प्लास्टिकचे धोके दाखवण्यासाठी नो प्लास्टिकचा संदेश देणारी रांगोळी साकारली होती.साताऱ्यातील या जयहिंद ग्रुपने २००७ पासून या दिपोत्सवाची सुरुवात केली. यंदाचे हे १३ वे वर्ष होते. तर दीपोत्सवाच्या निमित्ताने वेताळबा मैदान येथे भव्य अशी रांगोळी साकारण्यात येते. त्यावर पणत्या ठेऊन दिपोत्सव साजरा केला जातो.

येथे साकारलेली रांगोळी ही वेगळी दिशा देऊन जाते. कारण, ती फक्त रांगोळी नसून त्यातून वेगवेगळे संदेश लिहिले जातात. हे या दिपोत्सवाचे वैशिष्टे असते. गेल्या बारा वर्षांत फटाके मुक्त दिवाळी, तापमान वाढ, कास पठार प्रदूषण, स्त्री भृण हत्या, भ्रष्टाचार, अंधश्रध्दा, मंगळयान मोहीम या सारख्या विषयावर रांगोळी साकारण्यात आल्या होत्या.नुकतेच पर्यावरणाला अतिशय हानीकारक ठरणाºया प्लास्टिकवर सरकारने बंदी आणण्याचा एक चांगला निर्णय घेतला. परंतू लोकांनी ही प्लास्टिक बंदी मनापासून स्विकारुन अमलात आणली पाहीजे. यासाठी जनजागृती व्हावी म्हणून या वर्षी नो प्लास्टिक या विषयावर महारांगोळी साकारण्यात आली होती. याच्या सजावटीसाठी सुमारे एक हजार पणत्या प्रज्वलीत करण्यात आलेल्या.यावेळी पहिल्या दिपोत्सवापासून सक्रीय असलेले बिपीन दलाल, निलेश पंडीत, निलेश धबधबे यांच्यासह अश्विन पोतदार, आकाश धबधबे, अशुतोष माने, विवेक धबधबे, सौरभ वांकर, निशांत पंडीत, सिध्दार्थ धबधबे, हर्ष धबधबे, रितेश वांकर, तनिश बेंद्रे, आयुश बारवडे, रोहीम इब्रामपुरे आदींनी विशेष परीश्रम घेतले. 

 

 

टॅग्स :DiwaliदिवाळीSatara areaसातारा परिसर