शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशी मुंबई-कोल्हापूरसाठी ३० जणांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 11:20 IST

Airport, mumbai, kolhapur मुंबई-कोल्हापूर मार्गावरील विमान सेवेचा दुसऱ्या दिवशी बुधवारी ३० प्रवाशांनी लाभ घेतला. त्यात मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली. मुंबईहून बुधवारी कोल्हापूरला १७ प्रवासी आले.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी मुंबई-कोल्हापूरसाठी ३० जणांचा प्रवासहैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर मार्गांवर दिवसभरात २८८ जणांनी प्रवास

कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर मार्गावरील विमान सेवेचा दुसऱ्या दिवशी बुधवारी ३० प्रवाशांनी लाभ घेतला. त्यात मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली. मुंबईहून बुधवारी कोल्हापूरला १७ प्रवासी आले.कोल्हापूरहून मुंबईला १३ प्रवासी गेले. नियोजित वेळेत विमान आले. मुंबई-कोल्हापूर, हैदराबाद-कोल्हापूर-हैदराबाद, हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गांवर दिवसभरात २८८ जणांनी प्रवास केला. कोरोनाच्या सद्य:स्भितीत कोल्हापूरची ही प्रवासी संख्या चांगली आहे. या संख्येमध्ये वाढ होईल, असे कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांनी बुधवारी सांगितले. 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर