शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

तीन लाखांसाठी नवविवाहितेचा छळ, पती व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 16:58 IST

Crimenews Kolhapur : माहेरहून ३ लाख रुपये घेऊन यावेत यासाठी तगादा लावून नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती अमित श्रीपती खानविलकर व नणंद सुप्रिया अश्विन आयरे दोघेही (रा. गिजवणे ता.गडहिंग्लज) यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देतीन लाखांसाठी नवविवाहितेचा छळगिजवणे येथील घटना : पती व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

गडहिंग्लज : माहेरहून ३ लाख रुपये घेऊन यावेत यासाठी तगादा लावून नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती अमित श्रीपती खानविलकर व नणंद सुप्रिया अश्विन आयरे दोघेही (रा. गिजवणे ता.गडहिंग्लज) यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रियांका अमित खानविलकर या पोलीसातून मिळालेली अधिक माहिती अशी,१२ जून २०२०रोजी प्रियांका आणि अमित यांचा विवाह झाला आहे. विवाहानंतर प्रियांका ही गिजवणे येथील मधल्या गल्लीत रेणुका मंदीरानजीकच्या सासरच्या घरी राहते.दरम्यान,विवाहानंतर तीन महिन्यातच पती अमित आणि नणंद सुप्रिया हे दोघे मिळून कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रियांकाला शारीरिक व मानसिक त्रास देवू लागले.पत्नी म्हणून तू शोभत नाहीस असे म्हणत त्यांनी तिला शिवीगाळ करून मारहाणही केली.आपल्या कामधंद्यासाठी तिने आई-वडीलांकडून ३ लाख रुपये आणावेत यासाठी तगादा लावला. पैसे घेवून आल्याशिवाय तू नांदायला येवू नकोस अशी धमकीही त्यांनी तिला दिली. पिडीत प्रियांका खानविलकर हिच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हेडक्वॉन्स्टेबल विठ्ठल मुळीक अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर