शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: लोकसभेसाठी रोज एक नवीनच नाव चर्चेत, कार्यकर्ते बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 14:27 IST

‘इच्छुकांच्या पोटात गोळा आणि नुसतेच पळा पळा’ अशी स्थिती

कोल्हापूर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची रोज नवीन नावे चर्चेत येत असल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. ‘इच्छुकांच्या पोटात गोळा आणि नुसतेच पळा पळा’ अशी स्थिती निर्माण झाली असून, दिल्लीहून कधी एकदा नावे जाहीर होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती यांचे नाव निश्चित मानले जात आहे. शाहू छत्रपती यांची वाढलेली संपर्क माेहीम आणि सतेज पाटील यांनी रोज सुरू ठेवलेले नियोजनबद्ध कार्यक्रम आणि बैठक यातून हे स्पष्ट झाले आहे. हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांचीही उमेदवारी निश्चित आहे. मात्र महायुतीला अजूनही उमेदवार निश्चित करता आलेला नाही. खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा संधी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असून, त्यांनी मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठीचा हट्ट सोडला नसल्याचे सांगण्यात येते, तर कोल्हापूरसाठी भाजपकडून समरजित घाटगे यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. हातकणंगलेमध्येही माने यांना पर्याय म्हणून आमदार विनय कोरे, शौमिका महाडिक, डॉ. संजय पाटील यांची नावे पुढे आणली जात असून यातून दिल्लीच्या पातळीवर काय निर्णय होणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे. डॉ. पाटील यांनी यापूर्वीही २००४ मध्ये शिवसेनेकडून हातकणंगले मतदार संघातून निवडणूक लढवून ३ लाख २१ हजार मते मिळवली होती हे प्रकर्षाने सांगण्यात येत आहे. रविवारी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, या दोन्ही जागा आणि उमेदवार राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मात्र मंडलिक यांनी आपले तालुकावार दौरे सुरू ठेवले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा