शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाच्या भावासह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:13 IST

उसने दिलेले २५ हजार रुपये मागितल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण केल्याप्रकरणी कसबा बावडा येथील एका माजी नगरसेवकाच्या भावासह राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आदित्य शरदचंद्र मरळकर (वय ३५, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांनी फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देमाजी नगरसेवकाच्या भावासह राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हादोघांकडून तरुणाला मारहाण

कोल्हापूर : उसने दिलेले २५ हजार रुपये मागितल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण केल्याप्रकरणी कसबा बावडा येथील एका माजी नगरसेवकाच्या भावासह राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आदित्य शरदचंद्र मरळकर (वय ३५, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) यांनी फिर्याद दिली आहे.मरळकर यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, कसबा बावडा येथील एका माजी नगरसेवकाच्या भावाने सायबर चौक परिसरात राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली होती. त्याला पैशांची गरज असल्याने २५ हजार रुपये एका वर्षापूर्वी दिले होते.

सहा महिन्यांनंतर दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलो असता दोघांनीही पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यांनी प्रकरण मिटविण्यासाठी आॅक्टोबर २०१८ मध्ये कसबा बावडा परिसरातील एका कॉलेजजवळ बोलावले. त्या ठिकाणी पैसे देण्याऐवजी दोघांनीही बेदम मारहाण केली.

माजी नगरसेवकाचा भावाने अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. दुसरा संशयित राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी हा जमीन-खरेदीचे व्यवहार करतो. पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास करत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर