शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी पदवीधरची निवडणूक ताकदीने लढविणार : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:39 IST

padwidhar, elecation, politicis, ncp, hasanmusrif, kolhapurnews पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

ठळक मुद्देराष्ट्रवादी पदवीधरची निवडणूक ताकदीने लढविणार : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात ३ लाख ६४ हजार ४४९ मतदार आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ८७ हजार ९५८ मतदारांची नोंदणी झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवारास सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी पदवीधर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करावे. पदवीधर संघाचे अध्यक्ष अनिल घाटगे यांनी स्वागत केले. ॲड. प्रियांका संकपाळ यांनी आभार मानले. यावेळी सुधीर बिरांजे, महेश गायकवाड, शर्मिला सामंत, ॲड. अभिजित हिरूगडे, प्रा. राजेंद्र पाटील, राहुल चव्हाण, अमर निंबाळकर, धनंजय चव्हाण आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर