शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नंदू आबदार ठरला ‘हालसिद्धनाथ केसरी’

By admin | Updated: November 12, 2014 23:27 IST

कुरणी कुस्ती मैदान : चटकदार १२५ कुस्त्या

मुरगूड : कुरणी (ता. कागल) येथील हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त घेतलेल्या कुस्ती मैदानात न्यू मोतीबाग तालमीचा नंदकुमार आबदार याने अकलूजच्या नितीन केचेला पाचव्या मिनिटाला खाली खेचून बैठ्या स्थितीत बॅक थ्रो मारून अस्मान दाखवत हालसिद्धनाथ केसरीचा किताब पटकावला. प्रमुख वीस कुस्त्यांसह विविध वजनी गटात १२५ हून अधिक कुस्त्या झाल्या.बाबूराव डोणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. दोन नंबरची कुस्ती न्यू मोतीबागचा मल्ल राजाराम यमगर व अकलूजचा बाबू मनपुरे यांच्यातील कुस्ती यमगरने जिंकली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती संतोष लवटे आणि राहुल सरक यांच्यात झाली. ही कुस्ती पंचांनी बरोबरीत सोडविली.अन्य विविध वजनी गटात प्रवीण मांगोरे (मंडलिक आखार, मुरगूड), अरुण बोंगाडे (बानगे), शंकर चौगले (मोतीबाग), तानाजी खुराडे (शाहू साखर), अक्षय मंगवडे, विनायक पाटील (क्रि. प्रशिक्षण), बंडेराव सूर्यवंशी (पिंपळगाव), सागर इटके (कळंबा), ओंकार देसाई, मच्छिंद्र निऊंगरे (शाहू साखर), प्रशांत येरूडकर ( मुरगूड), प्रवीण निकम (व्हन्नूर), मुकुंद वाडकर (शाहूपुरी), विशाल पवार (शाहू साखर) यांनी विजय मिळविले.विजेत्यांना राम सारंग, विनोद पाटील, धोंडिराम भारमल, चंदर पाटील, नारायण पाटील, शिवपुत्र पाटील, शामराव मांगोरे, भाऊसोा पाटील, बाळ संकपाळ यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत केली. तर पंच म्हणून राम माने, आनंदा गोधडे, सुरेश लंबे, शिवाजी जमनिक, अशोक फराकटे, आप्पा निकम, धनाजी हिरुगडे, अमर पाटील यांनी काम पाहिले. (वार्ताहर)