शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागदेववाडीत लाखांचा ऐवज लंपास, सोने, चांदीच्या वस्तूंचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 16:41 IST

बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने सव्वाचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तूसह एलईडी टीव्हीसह १० हजारांची रोकड लंपास केली. १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा परिषद कॉलनी, नागदेववाडी (ता. करवीर) येथे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मिथीलेश दिलीप भोसले (वय ३१) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली. मुद्देमालाची सुमारे एक लाख रुपये किंमत आहे.

ठळक मुद्देनागदेववाडीत लाखांचा ऐवज लंपाससोने, चांदीच्या वस्तूंचा समावेश

कोल्हापूर : बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने सव्वाचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तूसह एलईडी टीव्हीसह १० हजारांची रोकड लंपास केली. १५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा परिषद कॉलनी, नागदेववाडी (ता. करवीर) येथे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मिथीलेश दिलीप भोसले (वय ३१) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली. मुद्देमालाची सुमारे एक लाख रुपये किंमत आहे.पोलिसांनी सांगितले, भोसले कामानिमित्त परगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या जिल्हा परिषद कॉलनीतील बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून प्रवेश केला.

बेडरूममधील तिजोरी आणि कपाटाचा दरवाजा उचकटला. त्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे एक गंठण, अर्धा तोळा वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डूल, ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे एक ताह्मण, २५० ग्रॅम वजनाचे चांदीचे एक ताट, १० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण असा मुद्देमाल लंपास केला.

दरम्यान, भोसले गावावरून परत आल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे पसार झाले होते. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर