शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

संचालक पदाची डोक्यात हवा जाऊ देऊ नका, मुश्रीफ यांची नवनिर्वाचित संचालकांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 17:31 IST

Gokul Milk Kolhapur : सभासदांनी ज्या विश्वासाने ह्यगोकुळह्णची सत्ता आमच्या हातात दिली, त्यास पात्र राहून काम करायचे आहे. गोकुळचे संचालक म्हणून जी काही कल्पना डोक्यात असेल ती काढऊन टाकून दूध उत्पादकाच्या हिताचा कारभार करा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नवनिर्वाचित संचालकांना दिला. गोकुळच्या वतीने त्वरीत ऑक्सीजन प्रकल्प उभा करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

ठळक मुद्देसंचालक पदाची डोक्यात हवा जाऊ देऊ नका, मुश्रीफ यांची नवनिर्वाचित संचालकांना सल्लागोकुळने त्वरीत ऑक्सीजन प्लॅन्ट उभा करण्याची सतेज पाटील यांची सूचना

कोल्हापूर : सभासदांनी ज्या विश्वासाने ह्यगोकुळह्णची सत्ता आमच्या हातात दिली, त्यास पात्र राहून काम करायचे आहे. गोकुळचे संचालक म्हणून जी काही कल्पना डोक्यात असेल ती काढऊन टाकून दूध उत्पादकाच्या हिताचा कारभार करा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नवनिर्वाचित संचालकांना दिला. गोकुळच्या वतीने त्वरीत ऑक्सीजन प्रकल्प उभा करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.गोकुळच्या नवनिर्वाचित संचालकांसह नेत्यांची बैठक शुक्रवारी डी. वाय. पाटील, मेडिकल कॉलेज मध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, मागील संचालक मंडळाने रोज वीस लाख लिटर दूध संकालन गृहीत धरून शंभर कोटी खर्चून विस्तारवाढ केली. मात्र सध्या १३ ते १४ लाख लिटर दूध संकलन आहे. ते २० लाख लिटरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. काटकसरीचा कारभार करत दूध उत्पादकाच्या पदरात चार रूपये जादा देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. सध्या गोकुळ देशात २७ व्या क्रमांकावर आहे, तो अमूलच्या बरोबरीने आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, संकलन, प्रक्रिया व मार्केटींग या तीन टप्यापैकी प्रक्रिया व मार्केटींग मध्ये काटकसरीचे धोरण राहणार आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या प्रत्येक वचनाची पुर्तता करण्याची जबाबदारी आमची आहे. ऑक्सीजन प्रकल्प उभा करत असताना कोविडचे संकट गेल्यानंतर तो उद्योगांना विकता येईल, त्यातून उत्पन्नात भर पडणार आहे. येण केण प्रकारे दूध उत्पादकाला दोन रूपये जादा देण्याचा प्रयत्न राहील. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर