शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

खासगी सावकाराचे कर्जे फेडण्यासाठी वृध्देचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 19:05 IST

Murder Police Kolhapur- खासगी सावकारीचे उचललेले कर्ज फेडण्यासाठी संशयीत संतोष निवृत्ती परिट (रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, टाकाळा) याने पाचगावमधील वृध्देचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. वृध्देचे दागिणे त्याने खासगी फायनान्स कंपनीत ठेवून मिळालेल्या पैशातून त्याने हातउसने घेतलेले अनेकांचे पैसे भागविल्याचेही निष्पन्न झाले.

ठळक मुद्देखासगी सावकाराचे कर्जे फेडण्यासाठी वृध्देचा खून चौकशीत उघड : धड शोधण्यात पोलिसांना अपयश

कोल्हापूर : खासगी सावकारीचे उचललेले कर्ज फेडण्यासाठी संशयीत संतोष निवृत्ती परिट (रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, टाकाळा) याने पाचगावमधील वृध्देचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. वृध्देचे दागिणे त्याने खासगी फायनान्स कंपनीत ठेवून मिळालेल्या पैशातून त्याने हातउसने घेतलेले अनेकांचे पैसे भागविल्याचेही निष्पन्न झाले.दरम्यान, वृध्देचे तुकडे केल्याबाबत संशयीताने अद्याप मौन पाळले असून अवयवापैकी धड शोधण्यात पोलिसांना अद्याप अपयश आले आहे.सोन्याच्या दागिण्याच्या हव्यासापोटी पाचगाव येथील शांताबाई शामराव आगळे (वय ७०, रा. जगतापनगर, पाचगाव, ता. करवीर) हिचा शुक्रवारी (दि. ५) क्रुरपणे खून केला. त्याचे तुकडे राजाराम तलावनजीक कृषी महाविद्यालयाच्या माळावर मंगळवारी (दि. ९) मिळाले. दागिण्यांसाठी खून केल्याची कबूली परिट याने पोलिसांकडे दिली.खूनानंतर दुसरे दिवशीच त्याने ते दागिणे फायनान्स कंपनीत तारण ठेवून पैसे उचलले. तो रहात असलेल्या अपार्टमेंटमधील काहीजणाकडून हात उसने घेतलेले सर्वांचे पैसे त्याने भागवले. त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांची चौकशी केली.

दरम्यान, त्याने खासगी सावकाराकडूनही मोठे कर्जे उचलले होते. ते परतफेडीसाठी सावकाराने तगादा लावला, त्यामुळे कर्जाच्या परतफेडीसाठी वृध्देचा खून करण्याचा तिचे दागिणे लंपास करण्याचा मार्ग अवलंबल्याचे तपासात पुढे आले, त्यानुसार पोलिस सावकाराच्या शोधात आहेत. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर