शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

महापालिका निवडणूक : अनेक मातब्बर नगरसेवकांवर गंडांतर, तर अनेकांना प्रभाग बदलण्याची वेळ

By admin | Updated: August 1, 2015 00:02 IST

मूळ गावठाण जैसे थे; उपनगरांतीलच प्रभाग वाढले

महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीतील धक्कादायक उलथापालथीने अनेक मातब्बर नगरसेवकांना आपल्या हक्काच्या प्रभागांवर पाणी सोडावे लागले; तर अनेकांना आपले प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागाकडे मोर्चा वळवावा लागणार आहे. जरी दुसऱ्या प्रभागात जाऊन निवडणूक लढवायची म्हटले तरी मोठी दमछाक होणार आहे. त्यामुळे पर्यायी भागांचा अभ्यास केल्यानंतरच काही नगरसेवकांना निर्णय घ्यावे लागणार आहे. यांच्यावर आले गंडांतर चंद्रकांत घाटगे, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, कांचन कवाळे, कादंबरी कवाळे, मधुकर रामाणे, महेश सावंत, महेश गायकवाड, इंद्रजित बोंद्रे, रमेश पोवार, सचिन खेडकर, दिलीप भुर्के, भूपाल शेटे, महेश जाधव, किरण शिराळे, निशिकांत मेथे, जहाँगीर पंडत, विजय सूर्यवंशी, प्रकाश पाटील, मोहन गोंजारे, प्रकाश काटे, प्रकाश गवंडी.यांचे प्रभाग बदलणारसचिन चव्हाण, राजेश लाटकर, महेश जाधव, प्रकाश नाईकनवरे, प्रतिभा नाईकनवरे, अरुणा टिपुगडे, संभाजी जाधव, रविकिरण इंगवले यांना आपले प्रभाग बदलावे लागणार आहेत.नशीबवान नगरसेवक प्रदीप उलपे, संदीप नेजदार, अजित पोवार, नीलेश देसाई, लीला धुमाळ, राजाराम गायकवाड, सरस्वती दिलीप पोवार, संजय मोहिते, जयश्री सोनवणे, परिक्षित पन्हाळकर, प्रभा टिपुगडे, दीपाली सुरेश ढोणुक्षे, जयश्री राजेंद्र साबळे यांना त्यांच्या हक्काच्या प्रभागातून उभे राहण्याची संधी असेल.सर्वसाधारण प्रवर्ग - 24 प्रभाग क्रमांक - ०२ : कसबा बावडा पूर्व बाजू प्रभाग क्रमांक - ०३ : कसबा बावडा हनुमान तलावप्रभाग क्रमांक - ०४ : कसबा बावडा पॅव्हेलियनप्रभाग क्रमांक - ०५ : लक्ष्मीविलास पॅलेस प्रभाग क्रमांक - ०८ : भोसलेवाडी-कदमवाडीप्रभाग क्रमांक - ११ : ताराबाई पार्कप्रभाग क्रमांक - १२ : नागाळा पार्क प्रभाग क्रमांक - १३ : रमणमळा प्रभाग क्रमांक - १४ : व्हीनस कॉर्नर प्रभाग क्रमांक - १५ : कनाननगर प्रभाग क्रमांक - १६ : शिवाजी पार्कप्रभाग क्रमांक - २४ : साईक्स एक्स्टेन्शनछ प्रभाग क्रमांक - ३२ : बिंदू चौकछ प्रभाग क्रमांक - ३९ : राजारामपुरी एक्स्टेन्शनछ प्रभाग क्रमांक - ४२ : पांजरपोळछ प्रभाग क्रमांक - ४५ : कैलासगडची स्वारीछ प्रभाग क्रमांक - ४८ : तटाकडील तालीमछ प्रभाग क्रमांक - ५२ : बलराम कॉलनीछ प्रभाग क्रमांक - ५४ : चंद्रेश्वरछ प्रभाग क्रमांक - ५५ : पद्माराजे उद्यानछ प्रभाग क्रमांक - ५७ : नाथा गोळे तालीमछ प्रभाग क्रमांक - ६४ : विद्यापीठ-कृषी महाविद्यालयछ प्रभाग क्रमांक - ६५ : राजेंद्रनगरछ प्रभाग क्रमांक - ७१ : रंकाळा तलावसर्वसाधारण महिला प्रगर्व--24छ प्रभाग क्रमांक - १० : शाहू कॉलेजछ प्रभाग क्रमांक - १७ : सदर बझारछ प्रभाग क्रमांक - १८ : महाडिक वसाहतछ प्रभाग क्रमांक - २० : राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्डछ प्रभाग क्रमांक - २३ : रुईकर कॉलनीछ प्रभाग क्रमांक - २५ : शाहूपुरी तालीमछ प्रभाग क्रमांक - २६ : कॉमर्स कॉलेजछ प्रभाग क्रमांक - २७ : ट्रेझरी आॅफिसछ प्रभाग क्रमांक - २९ : कोकणे मठछ प्रभाग क्रमांक - ३३ : महालक्ष्मी मंदिरछ प्रभाग क्रमांक - ३८ : टाकाळा खण, माळी कॉलनीछ प्रभाग क्रमांक - ४१ : प्रतिभानगरछ प्रभाग क्रमांक - ४४ : मंगेशकरनगरछ प्रभाग क्रमांक - ४६ : सिद्धाळा गार्डनछ प्रभाग क्रमांक - ४७ : फिरंगाई छ प्रभाग क्रमांक - ५० : पंचगंगा तालीमछ प्रभाग क्रमांक - ५१ : लक्षतीर्थ वसाहतछ प्रभाग क्रमांक - ६२ : बुद्धगार्डनछ प्रभाग क्रमांक - ६३ : सम्राटनगरछ प्रभाग क्रमांक - ६६ : स्वातंत्र्यसैनिक वसाहतछ प्रभाग क्रमांक - ७२ : फुलेवाडीछ प्रभाग क्रमांक - ७५ : आपटेनगर-तुळजाभवानीछ प्रभाग क्रमांक - ७६ : साळोखेनगरछ प्रभाग क्रमांक -७९ : सुर्वेनगर.५अनुसूचित जाती प्रवर्ग--5छ प्रभाग क्रमांक - ०१ : शुगर मिलछ प्रभाग क्रमांक - २१ : टेंबलाईवाडीछ प्रभाग क्रमांक - ५८ : संभाजीनगरछ प्रभाग क्रमांक - ६० : जवाहरनगरछ प्रभाग क्रमांक - ८१ : क्रांतिसिंह नाना पाटीलनगर -जिवबा नाना पार्कनागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) -11छ प्रभाग क्रमांक - ०६ : पोलीस लाईनछ प्रभाग क्रमांक - ०७ : सर्किट हाऊसछ प्रभाग क्रमांक - ३० : खोलखंडोबाछ प्रभाग क्रमांक - ३१ : बाजारगेटछ प्रभाग क्रमांक - ३५ : यादवनगरछ प्रभाग क्रमांक - ३७ : राजारामपुरी-तवणाप्पा पाटणे हायस्कूलछ प्रभाग क्रमांक - ६१ : सुभाषनगरछ प्रभाग क्रमांक - ६७ : रामानंदरनगर-जरगनगरछ प्रभाग क्रमांक - ७४ : सानेगुरुजी वसाहतछ प्रभाग क्रमांक - ७७ : शासकीय मध्यवर्ती कारागृहछ प्रभाग क्रमांक - ७८ : रायगड कॉलनी-बाबा जरगनगरनागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) -11छ प्रभाग क्रमांक - १९ : मुक्त सैनिक वसाहतछ प्रभाग क्रमांक - २८ : सिद्धार्थनगर छ प्रभाग क्रमांक - ३४ : शिवाजी उद्यमनगरछ प्रभाग क्रमांक - ३६ : राजारामपुरीछ प्रभाग क्रमांक - ४० : दौलतनगरछ प्रभाग क्रमांक - ४३ : शास्त्रीनगर-जवाहरनगरछ प्रभाग क्रमांक - ४९ : रंकाळा स्टॅँडछ प्रभाग क्रमांक - ५३ : दुधाळी पॅव्हेलियनछ प्रभाग क्रमांक - ५६ : संभाजीनगर बसस्थानकछ प्रभाग क्रमांक - ६९ : तपोवनछ प्रभाग क्रमांक - ७० : राजलक्ष्मीनगर-- 6 अनुसूचित जाती प्रवर्ग-महिला (ओबीसी) छ प्रभाग क्रमांक - ०९ : कदमवाडीछ प्रभाग क्रमांक - २२ : विक्रमनगरछ प्रभाग क्रमांक - ५९ : नेहरूनगरछ प्रभाग क्रमांक - ६८ : कळंबा फिल्टर हाऊसछ प्रभाग क्रमांक - ७३ : फुलेवाडीछ प्रभाग क्रमांक - ८० : कणेरकरनगर-क्रांतिसिंह नाना पाटीलनगरनेते म्हणतात...आम्ही सज्ज...प्रभाग निश्चितीबरोबर शुक्रवारी आरक्षण जाहीर झाले असले तरी आम्ही याअगोदरचपासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी पारंपरिक मित्र जनसुराज्य पक्षाला बरोबर घेऊन निवडणुकीस सामोरे जाणार आहे. - आमदार हसन मुश्रीफप्रभाग रचना शिवसेनेसाठी अत्यंत पोषक अशी आहे. अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. यातील ९० टक्के कार्यकर्त्यांना संधी मिळेल. काहीही झाले तरी महापालिकेवर भगवा फडकविणारच. - आमदार राजेश क्षीरसागरप्रभाग रचनेत भौगोलिक सलगता नसल्याने निवडणूक येणाऱ्या लोकप्रतिनिधीला भविष्यात काम करताना अनेक अडचणी येणार आहेत. मी, माजी आमदार पी. एन. पाटील आणि मालोजीराजे पुन्हा एकदा एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. - सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्रीप्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्याने आता महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. नव्याने झालेली प्रभाग रचना आणि आरक्षणाची माहिती घेऊन येत्या दोन दिवसांत याबाबतचे मत जाहीर करू.. - विनय कोरे, माजी आमदारप्रशासनाने आरक्षण व प्रभाग रचनेची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने राबविली. अनेक इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाशी संपर्क साधला आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडे ८१ प्रभागांत सक्षम उमेदवार आहेत. उमेदवारांची यादी प्रथम आमची आघाडीच जाहीर करील.-महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजपआरक्षण जाहीर झाल्यामुळे उमेदवार निवडीचा मार्ग खुला झाला आहे. येत्या आठ दिवसांत ताराराणी आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार होईल. मी स्वत: व्हीनस कॉर्नरच्या प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक रिंगणार उतरणार आहे.सुनील मोदी, संयोजक, ताराराणी आघाडीमूळ गावठाण जैसे थे; उपनगरांतीलच प्रभाग वाढले प्रभाग रचना : भौगोलिक संलग्नता नसल्याचा आरोप; प्रत्येक प्रभागात दोन हजार नव्या मतदारांची भरकोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीची नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मूळ गावठाणातील प्रभाग ‘जैसे थे’ असून उपनगरांतील प्रभागांत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. यापूर्वी उत्तर मतदारसंघात ४१ प्रभाग होते. यामध्ये चारची वाढ होऊन ते ४५ झाले; तर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ३० प्रभागांवरून ३६ प्रभाग झाले. २०११ च्या नव्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराच्या एकूण ५,४९,२८३ लोकसंख्येपैकी पुरुषांची लोकसंख्या २,८०,८२०; तर स्त्रियांची संख्या २,६८,४६३ इतकी आहे़ यानुसारच महापालिकेने प्रभागनिहाय मतदार याद्या निश्चित करण्याचे काम पूर्ण केले आहे. प्रत्येक प्रभागात किमान दोन हजार नवीन मतदारांची भर पडणार आहे. महापालिकेच्या सध्याच्या ७७ प्रभागांत आणखी चार प्रभागांची भर पडली आहे. सभागृहात प्रत्यक्ष निवडून आलेले ८१, तर स्वीकृत पाच असे एकूण ८६ नगरसेवक असणार आहेत. उत्तर मतदारसंघातील प्रभागखोलखंडोबा, बाजारगेट, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिर, शिवाजी उद्यमनगर, यादवनगर, राजारामपुरी, तवणाप्पा पाटणे हायस्कूल, टाकाळा खण-माळी कॉलनी, पांजरपोळ, मंगेशकरनगर, कैलासगडची स्वारी, सिद्धाळा गार्डन, फिरंगाई, तटाकडील तालीम, रंकाळा स्टॅँड, पंचगंगा तालीम, बलराम कॉलनी, दुधाळी पॅव्हेलियन, स्वातंत्र्यसैनिक वसाहत, चंद्रेश्वर, पद्माराजे, नाथागोळे तालीम, कसबा बावडा पूर्व, शुगर मिल, कसबा बावडा हनुमान तलाव, पॅव्हेलियन, लक्ष्मीविलास पॅलेस, पोलीस लाईन, सर्किट हाऊस, भोसलेवाडी-कदमवाडी, शाहू कॉलेज, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रमणमळा, व्हीनस कॉर्नर, कनाननगर, शिवाजी पार्क, सदर बझार, महाडिक वसाहत, मुक्त सैनिक वसाहत, शाहूपुरी तालीम, कॉमर्स कॉलेज, ट्रेझरी आॅफिस, सिद्धार्थनगर, कोकणे मठ.फुलेवाडी ते जरगनगर : सलग नऊ प्रभागांत ‘महिला राज’यंदाच्या निवडणुकीत ८१ पैकी निम्म्या प्रभागात पन्नास टक्के आरक्षणामुळे महिलांना संधी मिळणार आहे; परंतु फुलेवाडीपासून सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर-तुळजाभवानी, साळोखेनगर, शासकीय मध्यवर्ती कारागृह, रायगड कॉलनी-बाबा जरगनगर, सुर्वेनगर आणि कणेरकरगनर-क्रांतिसिंह नाना पाटील नगर हे सलग नऊ प्रभाग अनुसूचित जाती, नागारिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.भौगोलिक संलग्नता नाही..प्रभाग रचना करताना भौगोलिक संलग्नता फारशी पाहिली नसल्याच्या तक्रारी लोकांतून व्यक्त होत आहेत. अनेक प्रभागांचे चार-चार तुकडे पडले असल्याने राजकीदृष्या व विकासकामे करतानाही अडचणी येणार असल्याचे महापालिका क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या जाणकारांचे म्हणणे आहे.