शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सरनाईक वसाहतीतील खड्डा मुजवावा : नगरसेविकेचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 16:46 IST

कोल्हापूर येथील बुुध्दगार्डन प्रभागातील सरनाईक वसाहतमध्ये मोठा अनाधिकृत खड्डा पाडला आहे, हा खड्डा न मुजविल्यास सोमवारपासून महापालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा नगरसेविका वहिदा फिरोज सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देसरनाईक वसाहतीतील खड्डा मुजवावा : नगरसेविकेचा उपोषणाचा इशारासरनाईक वसाहतीतील खड्डा मुजवावा : दुषीत पाणी साचून साथीच्या रोगाचा फैलाव

कोल्हापूर : येथील बुुध्दगार्डन प्रभागातील सरनाईक वसाहतमध्ये भूषण गांधी (रा. सम्राटनगर) यांनी रि.स. नं. ६२३/ए, ६२४/२ या मिळकतीमध्ये २०१७ मध्ये मोठा अनाधिकृत खड्डा पाडला आहे, ते न मुजविल्याने त्याचा परिसरातील नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हा खड्डा न मुजविल्यास सोमवारपासून महापालिकेसमोर उपोषणास  बसणार असल्याचा इशारा नगरसेविका वहिदा फिरोज सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिला.सौदागर म्हणाले, गांधी यांनी दोन वर्षापूर्वी जागेत अनाधिृकत मोठा खड्डा पाडून ठेवल्याने तेथे साचलेले पाणी दुषीत बनले आहे. त्यामुळे परिसरात निरनिराळ्या साथीच्यारोगांचा प्रादुर्भाव वाढले आहे. परिसरात वाढलेल्या डेंग्यूच्या साथीला हा खड्डाच कारणीभूत असल्याची लोकभावना झाली आहे.

या खड्याशेजारी महापालिकेच्या उर्दू शाळेची इमारत असल्याने येथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या अनाधिकृत खड्यांबाबत नगररचना आणि पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पण त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पहिलेले नाही. त्यामुळे हा खड्डा नागरीकांच्या जीवाशी खेळल्याचा प्रकरत आहे.

या खड्यामुळे प्रभागात मुलभूत सोयी पुरवण्यातही अडचणी येत असल्याने हा खड्डा मुजवावा आणि भूषण गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास उद्या, सोमवारपासून महापालिकेसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा नगरसेविका वहिदा सौदागर यांनी दिला.

याववेळी फिरोज सौदागर, अस्लम मुल्ला, नूरमहमद सरकवास, आसिफ मुजावर , मौसीन फरास आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर