शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

Mucormycosis In Kolhapur : महापालिका हद्दीत म्युकरमायकोसिस रुग्ण शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 10:58 IST

Mucormycosis In Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत असून, अशा रुग्णांचा त्वरित शोध घेऊन या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने म्युकरमायकोसिस संशयितांची विशेष शोधमोहीम सुरू केली आहे. शहरात मे २०२१ पासून आतापर्यंत जे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्या माध्यमातून ही शोधमोहीम केली जाणार आहे.

ठळक मुद्देमहापालिका हद्दीत म्युकरमायकोसिस रुग्ण शोधमोहीमतपासणी कोणाची होणार?

कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत असून, अशा रुग्णांचा त्वरित शोध घेऊन या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने म्युकरमायकोसिस संशयितांची विशेष शोधमोहीम सुरू केली आहे. शहरात मे २०२१ पासून आतापर्यंत जे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्या माध्यमातून ही शोधमोहीम केली जाणार आहे.कोरोना रुग्णासोबत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने या आजाराने लवकर निदान होऊन संबंधितांवर वेळीच उपचार करणे तसेच रूग्णांमधील गंभीर आजार होण्यापूर्वीच शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी शहरात म्युकरमायकोसिसचे संशयित रुग्णाची तपासणी करण्यात येत आहे.

महापालिकेने दि. २८ मे ते २ जूनपर्यंत शहरातील आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांचा सर्वेक्षण होणार आहे. या मोहिमेसाठी नोडल ऑफिसर म्हणून सहायक आयुक्त संदीप घार्गे आणि प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव यांची नियुक्त केली आहे.तपासणी कोणाची होणार?शहरामध्ये दि. १ मेपासून आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह येऊन उपचार घेऊन डिस्चार्ज घेतलेले, कोरोनाचा सध्या उपचार घेत असलेले ॲक्टिव्ह रुग्ण, मथुमोह रूग्ण, प्रतिकारशक्ती कमी असणारे रूग्ण याची तपासणी केली जाणार आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर