शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

वारुळमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 19:09 IST

Crimenews Bribe Kolhapur : तीन हजार रुपयेची लाच घेताना महावितरणच्या वारुळ (ता. शाहूवाडी) येथील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.

ठळक मुद्देवारुळमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना अटकरंगेहाथ पकडले : नेट मीटर बसवण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना कारवाई

कोल्हापूर : तीन हजार रुपयेची लाच घेताना महावितरणच्या वारुळ (ता. शाहूवाडी) येथील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.

मनोज दादाराव भोरगे (वय २५ सद्या रा. शिंदे यांच्या घरी भाड्याने, चनवाड फाटा, मलकापूर. मुळ रा. कल्लाळ, ता. जि. नांदेड) असे अटक केलेल्या लाचखोर कनिष्ठ अभियंत्यांचे नाव आहे. ही घटना वारुळ येथील महाविरणच्या कार्यालयात घडली.याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत सोलर कनक्शनचे नेट मीटर बसवायचे होते. त्यासाठी तक्रारदार हा वारुळ येथील महावितरणच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्याने तेथील कनिष्ठ अभियंता मनोज भोरगे यांची भेट घेतली.

हे नेट मीटर बसवण्यासाठी अभियंत्यांने त्यांच्याकडे तीन हजार रुपयेची लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली, त्यानुसार पथकाने शहानिशा करुन महाविरतणच्या वारुळ शाखेत सापळा रचला, त्यावेळी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयेची लाच स्विकरताना भोरगे यांना रंगेहाथ पकडले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत स.फो.संजीव बंबरगेकर, पो.ना. सुनिल घोसाळकर, पो.ना.कृष्णात पाटील, पो.कॉ. रूपेश माने यांनी केली. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागkolhapurकोल्हापूर