शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: खासदार धैर्यशील मानेंनी विकासकामांची माहिती देण्यासाठी फलकावर दिला क्यूआर कोड, स्कॅन करताच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 16:32 IST

दुर्वा दळवी कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले असून मतदारसंघात भरघोस निधी आणून नेते ...

दुर्वा दळवीकोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले असून मतदारसंघात भरघोस निधी आणून नेते मंडळी विकासकामांचा नारळ फोडत आहेत. खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले मतदारसंघात विकासकामांची माहिती देण्यासाठी फलक उभारले आहेत. याफलकावर एक क्युआर कोड देण्यात आला होता. हा क्युआर कोड स्कॅन करताच सर्व विकासकामांची माहिती नागरिकांनी मिळणार होती. मात्र झालं भलतच.. कोड स्कॅन करताच भलतीच वेबसाईट ओपन होत आहे. यामुळे सोशल मीडियावर खासदारांना ट्रोल केले जात आहे.कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही विद्यमान खासदारांनी आतापासूनच गावोगावी प्रचाराला सुरुवात केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आपल्या कार्यकाळात आपण मतदार संघासाठी किती निधी आणला नी किती विकास कामे केली याचा चढता आलेख नागरिकांना दाखवण्यासाठी त्यांनी एक नामी शक्कल लढवली. सध्या डिजिटल युग असल्याने त्यांनी आपण केलेल्या विकासकामांची माहिती देणाऱ्या फलकावर माहिती जाणून घेण्यासाठी जो क्यूआर कोड दिला आहे. तो फेक असल्याची बाब समोर आली आहे. माने यांच्याच मतदारसंघातील काही तरुणांनी क्यूआर कोड स्कॅन केला, मात्र त्यानंतर वेगळीच वेबसाईट उघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल ही झाला आहे. या प्रकारानंतर ज्या ज्या पोस्टर वर हे क्युआर कोड लावले होते ते आता लपवण्याची वेळ आली आहे. अनेक भागात त्या कोडला आता झाकलेले पाहायला मिळत आहेत. खासदारांनी निधी किती आणला नी कामे किती झाली यापेक्षा नागरिकांमध्ये या फेक  कयुआरकोड प्रकरणाची चर्चा मात्र जोरदार रंगलेली पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभा