शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट, उपाहारगृहे पुर्ण क्षमतेने सुरु, मात्र 'या' नियमाचे पालन करावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 11:19 IST

आज शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी होणार

कोल्हापूर: जिल्ह्यातील चित्रपट आणि उपाहारगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी याबाबतचे आदेश काढले. आज शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.महाराष्ट्र शासनाने कोरोना स्थिती आटोक्यात आलेल्या राज्यातील कोल्हापूरसह १४ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध मागे घेतल्याची घोषणा बुधवारी केली होती. त्यानुसार रेखावार यांनी सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार कोल्हापूर महापालिका आणि उर्वरित जिल्हा असे दोन प्रकार करण्यात आले आहेत.

नवे नियम

  •  सार्वजनिक सेवा, वस्तू वितरण, व्यवस्था याचा पुरवठा करणारे आणि लाभ घेणाऱ्यांचे दोन्ही डोसचे लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.
  •  सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सणासुदीशी संबंधित कार्यक्रम, विवाह समारंभ, अंत्ययात्रा किंवा इतर जमावाच्या ठिकाणी कार्यक्रम स्थळाच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत उपस्थितीस मुभा देण्यात आली आहे.
  •  सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ऑफलाईन अध्यापनाला मान्यता. अंगणवाड्या, प्राथमिक शाळांनाही परवानगी
  •  सर्व व्यापारी संकुले, चित्रपट, उपाहारगृहे, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृहे, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क या ठिकाणी १०० टक्के क्षमतेने कार्यान्वित करण्यास परवानगी. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला कल्पना देणे बंधनकारकधार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांच्या ठिकाणी एक हजारापेक्षा अधिक जमाव जमणार असेल तर याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेल