शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 14:35 IST

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेशोत्तर परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा हे कर्मचारी सर्वाधिक आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्णसेवा प्रवेशोत्तर परीक्षा, पाच जिल्ह्यांत उत्तम कामगिरी

कोल्हापूर : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेशोत्तर परीक्षेमध्ये कोल्हापूरजिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा हे कर्मचारी सर्वाधिक आहेत.जिल्हा परिषदेच्या सेवेत जे वर्ग ३ चे कर्मचारी येतात, त्यांच्या सेवेची तीन वर्षे झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने परीक्षा घेण्यात येते. तीन वर्षांमध्ये त्यांनी जे काही प्रत्यक्षात काम करताना ज्ञान संपादन केलेले असते, त्यावर आधारित अशी ही परीक्षा घेण्यात येते. शासकीय नियम आणि करावयाची कार्यवाही याबाबत दीर्घोत्तरी उत्तरे देण्याची ही परीक्षा असते.या परीक्षेचा निकाल विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी जिल्हा परिषदेचे कर्मचारी कामामध्ये अद्ययावत असावेत, अशी नेहमीच भूमिका घेतली आहे. तसा आग्रह ते नेहमीच धरत असतात. यालाच प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या सेवेत गेल्या तीन वर्र्षांत आलेल्या कर्मचाऱ्यांनीही चांगली कामगिरी करून दाखविली आहे.जिल्हा परिषद        परीक्षेस बसलेले कर्मचारी       उत्तीर्ण कर्मचारीकोल्हापूर                              ११८                              ८०सांगली                                   ७६                               ४५सातारा                                   ७२                               ४४पुणे                                        ८८                               ३४सोलापूर                                १०२                              ४८ 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर