शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सोमवारपासून अंबाबाई , जोतिबा मंदिराचे स्ट्रक्चरल आॅडिट --महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 17:29 IST

कोल्हापुरात रस्त्यांच्या कामांसाठी आणि पाणी योजनेच्या मोटरदुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. देवस्थानच्या २७ हजार ९०० एकर जमिनीची कागदपत्रे देवस्थानकडे जमा झाली असून, अजूनही सहा ते सात हजार एक जमिनीची कागदपत्रे संकलित होतील.

ठळक मुद्देसामाजिक कामांसाठी दिले कोट्यवधी रुपये

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिराच्या स्ट्रक्चरल आॅडिटच्या कामाला सोमवार (दि. १७)पासून प्रारंभ होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

देवस्थान समितीच्या जुन्या बलभीम बॅँकेच्या इमारतीमधील कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत जाधव यांनी त्यांच्या नियुक्तीपासून घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, अभियंता देशपांडे उपस्थित होते.

जाधव म्हणाले, मुंबईची स्ट्रकवेल कंपनी हे स्ट्रक्चरल आॅडिटचे काम करणार आहे. सोमवारपासून अंबाबाई मंदिराचे व त्यानंतर जोतिबा मंदिराचे आॅडिट करण्यात येईल. कोल्हापुरात रस्त्यांच्या कामांसाठी आणि पाणी योजनेच्या मोटरदुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सामाजिक कामासाठी दीड कोटी रुपयेसीपीआरसाठी ७१ लाख, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसाठी १५ लाख, पंचगंगा हॉस्पिटलसाठी १५ लाख, कसबा बावडा सेवा रुग्णालयासाठी १० लाख, धर्मादाय कार्यालय, शहीद जवान यांना प्रत्येकी १० लाख, तीन जिल्ह्यांतील ३१ देवस्थानांना ७२ लाख रुपये जीर्णोद्धारासाठी दिल्याचे जाधव यांनी सांगितले. 

  • कोल्हापूर शहरामध्ये किती स्वच्छतागृहांची गरज आहे, तेवढ्या जागा उपलब्ध करून द्या. 
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfundsनिधी